Wednesday 15 June 2011

चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुहासिनीची गर्दी

चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुवासिनीची गर्दी


 
                                                                    (छाया-अन्वर मणियार बोधेगाव )  
बोधेगाव - सात  जन्मी हाच पती मिळावा म्हणून  व चंद्रग्रहणाच्या कारणामुळे  दुपारी १२ च्या आत असणार्या मुहार्तामुळे बोधेगावतील येथील सुवासिनींनी मारुती मंदिराजवलील असणार्या  वडाला   पुजन्यासाठी सकाळपासूनच मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment