Sunday 4 December 2011

बोधेगांव परिसरातील काम्बी येथील शेतकरी रमेश दुसंगे यांना आदर्श शेतकरी पुरस्कार पुणे येथे सिने अभिनेते राजदत्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला,प्रसंगी मधु कांबीकर ; पुण्याचे महापौर मोहनराज राजपाल व इतर मान्यवर (छाया -अनवर मनियार )

No comments:

Post a Comment