Thursday, 16 June 2011
Wednesday, 15 June 2011
चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुहासिनीची गर्दी
चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुवासिनीची गर्दी
(छाया-अन्वर मणियार बोधेगाव )
बोधेगाव - सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून व चंद्रग्रहणाच्या कारणामुळे दुपारी १२ च्या आत असणार्या मुहार्तामुळे बोधेगावतील येथील सुवासिनींनी मारुती मंदिराजवलील असणार्या वडाला पुजन्यासाठी सकाळपासूनच मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
Tuesday, 14 June 2011
उपचारा अभावी हरणाच मृत्यू
उपचारा अभावी हरणाच मृत्यू ..........
वनाधीकार्याच्या दुर्लक्स्यामुळे बेवारस पडलेले हरण .....
( छाया -अन्वर मणियार बोधेगाव )
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव सह परिसरातील मालराणमुळे व निर्माण झालेल्या
परिस्थितीमुळे याठिकाणी जवळपास २५ ते ३० हरीणांचे कळपाचे वावर असून चारा व पाण्याच्या शोधात वावरत असताना एक हरीण डॉक्टर सतीश चव्हान यांच्या शेतात तडफडत असताना प्रथम दर्शनी दिसले .परंतु त्याला लवकर उपचार न मिळाल्या मुले जागेवरच मरण पावले .
Friday, 10 June 2011
Bodhegaon yethe kapashi biyanachya rikamya dabyala ala sonyacha bhav
(छाया-अन्वर मनियार बोधेगाव )
गणपत दसपुते (बोधेगाव )
राज्यात कपाशी बियाणाचे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ७३५१ (कनक )या वानाच्या बियाणासाठी वाटेल ते करण्याचा मार्ग अनेकांनी अवलंबिला असून त्याचे लोन बोधेगावात आले आहे .त्याचाच भाग म्हणून मराठ वाड्यातील बियाणे तस्करांची एक टोळी गावात दाखल झाली असून या मध्ये तरुणांचा भरणा जास्त आहे .७३५१ या बियाणाच्या रिकाम्या डब्यासाठी ४०० ते ५०० रु पये देण्याची तयारी सदर टोळीतील तरुण दाखवत आहे .त्या साठी गावातील काहीं हस्ताकामार्फात गिर्हाईक शोधण्याचा धंदा खुले आम सुरु आहे .या साठी हस्तकला ठराविक रक्कम मिळत असल्याने हस्तक हि तोंडचे भांडवल करून मालामाल होण्याच्या मार्गावर आहे .तर शेतकर्यांना रिकाम्या डब्याला सोन्याचा भाव मिळत असल्याने सर्व काही मिली भगत स्वरुपात सुरु आहे . ganpatdaspute@gmail.com
Thursday, 9 June 2011
Bodhegaon yethe durmil pakshi adhalala
बोधेगाव येथे दुर्मिळ पक्षी आढळला
.( बोधेगाव दुर्मिळ पक्षांना वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे सुपूर्त करताना जी .प .सदष्य प्रकाश भोसले,अय्युब भाई शेख,उद्धव देशमुख,मुस्ताक शेख अदी.......(छाया अन्वर मणियार बोधेगाव )
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस खेळणार्या शाळकरी मुलांना घायाळ अवस्थेत असलेला एक दुर्मिळ दुर्मिळ पक्षी नजरेस पडला तेव्हा त्यांनी प्रेस फोथोग्रापर अन्वर मणियार यांना हि माहिती दिली .मणियार यांनी पक्ष्याची अवस्था पाहून आपल्या स्तुडिओत आणले व हि खबर वनाधिकार्यांना दूरध्वनीवरून दिली सदर पक्षी पाहण्यासाठी परिसरातील अबलरुधानी गर्दी केली होती माळढोक सादृक्ष असणारा या पक्ष्याचा चोचीवर पांढर्या रंगाचा गोलाकार ठिपका असल्याने तो सर्वाना आकर्षित करत होता बुधवार दि .८रोजि ९ च्या सुमारास जी .प .सदष्य प्रकाश भोसले दैनिक प्रभात चे प्रतिनिधी उद्धव देशमुख भाजप चे अय्युब भाई शेख यांच्या उपस्थितीत वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे हा पक्षी सुपूर्त करण्यात आला . ( बोधेगाव दुर्मिळ पक्षांना वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे सुपूर्त करताना जी .प .सदष्य प्रकाश भोसले,अय्युब भाई शेख,उद्धव देशमुख,मुस्ताक शेख अदी.......)
Subscribe to:
Posts (Atom)