बोधेगाव येथे दुर्मिळ पक्षी आढळला
.( बोधेगाव दुर्मिळ पक्षांना वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे सुपूर्त करताना जी .प .सदष्य प्रकाश भोसले,अय्युब भाई शेख,उद्धव देशमुख,मुस्ताक शेख अदी.......(छाया अन्वर मणियार बोधेगाव )
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस खेळणार्या शाळकरी मुलांना घायाळ अवस्थेत असलेला एक दुर्मिळ दुर्मिळ पक्षी नजरेस पडला तेव्हा त्यांनी प्रेस फोथोग्रापर अन्वर मणियार यांना हि माहिती दिली .मणियार यांनी पक्ष्याची अवस्था पाहून आपल्या स्तुडिओत आणले व हि खबर वनाधिकार्यांना दूरध्वनीवरून दिली सदर पक्षी पाहण्यासाठी परिसरातील अबलरुधानी गर्दी केली होती माळढोक सादृक्ष असणारा या पक्ष्याचा चोचीवर पांढर्या रंगाचा गोलाकार ठिपका असल्याने तो सर्वाना आकर्षित करत होता बुधवार दि .८रोजि ९ च्या सुमारास जी .प .सदष्य प्रकाश भोसले दैनिक प्रभात चे प्रतिनिधी उद्धव देशमुख भाजप चे अय्युब भाई शेख यांच्या उपस्थितीत वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे हा पक्षी सुपूर्त करण्यात आला . ( बोधेगाव दुर्मिळ पक्षांना वनाधिकारी बर्डे व साळवे यांच्या कडे सुपूर्त करताना जी .प .सदष्य प्रकाश भोसले,अय्युब भाई शेख,उद्धव देशमुख,मुस्ताक शेख अदी.......)
buti
ReplyDelete