Saturday, 8 October 2011

बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन 
शेतकरी हैराण 
बोधेगाव दि .९ [गणपत दसपुते ]शेतील बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन झाले असून  शेतकरी हैराण झाले आहेत .या बाबत वैद्यनाथ केदारेश्वर चे उस विकास अधिकारी व्ही .आर .शिंदे म्हणाले उसाच्या पानावरील मागील बाजूस पांढरी कीड जमा झाली असून शेतकऱ्यांनी उस प्लॉट चीपाहणी करावी .व कृषी विभागाचा सल्ला घ्यावा .

 

No comments:

Post a Comment